2022-05-30 03:49:36
लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडे बु. ता. नेवासा संचलित कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांचे प्रमुख विद्यमाने
कपाशी पिकाचे एकरी ३० क्विंटल व परदडीसह (खोडवा) १८ क्विंटल एकुण ५१ क्विंटल पर्यंत सातत्याचे उत्पादन घेणारे व शेतक-यांना मार्गदर्शन करणारे विदर्भातील भुमीपुत्र श्री. अमृतराव देशमुख यांचा कपाशी पिकातील (३०-३५ क्विंटल उत्पादन) अमृत पॅटर्न बाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रामार्फत मंगळवार दि. ३१ मे २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय, पावन गणपती जवळ नेवासा फाटा येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी नेवासा, शेवगाव व इतर शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
प्रमुख वक्ते
१) श्री. अमृतराव देशमुख – एकरी ३०-३५ क्विंटल कपाशीचे उत्पादन तंत्र
२) डॉ. माणिक लाखे – कपाशीवरील रोग कीड नियंत्रण
३) बायोटेक बियाणे कंपनीचे प्रतिनिधी -किशोर सुरडकर, एरीया सेल्स मॅनेजर, श्रीराम बायोसिड जालना
विष्णु बटुळे-टेरिटेरी सेल्स मॅनेजर शेवगाव
४) श्री. काकासाहेब शिंदे, संचालक लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि., भेंडा
तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी उपस्थित राहावे ही विनंती.
आपले नम्र
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने
21 viewsDinesh Deshmukh, 00:49