Get Mystery Box with random crypto!

हरभरा बियाणे उपलब्ध .गावरानी १) विश्वराज. २) rvg 204 ३) रा | अमृत पॅटर्न amrut pattern

हरभरा बियाणे उपलब्ध
.गावरानी

१) विश्वराज.

२) rvg 204

३) राजवर्धन कबुली.
गावरानी चना प्रत्येकी १० ते १५ किलो मिळेल
अट.संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने करावे लागेल...

काबुली pkv4 चना जर आपल्या कडे ओलित असेल तर घेऊ शकता कमी बियाणे नेऊन तेच बियाणे आपण आपल्या शेतात तयार करून समोर जास्त पेरणी करू शकता...
..दिनेश देशमुख 8788676672.