Get Mystery Box with random crypto!

*आनंदाचि बातमी* *पीक* *पाहणी* *दौरा* ------------------------ | अमृत पॅटर्न amrut pattern


*आनंदाचि बातमी*
*पीक* *पाहणी* *दौरा*
--------------------------------
सर्व अमृत पॅटर्न कपाशी लागवड केलेल्या शेतकर्यांना आनंदाची
बातमी दि.25/08/2021 बुधवार वेळ सकाळी 09:30 वाजता. वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील श्री बाबासाहेब गायकवाड यांच्या प्लॉटवर भेट दुपारी 1 वाजता खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर श्री दिपक चव्हाण साहेब यांच्या प्लॉट ला भेट 3 वाजता गणेश घोडके यांच्या प्लॉट ला भेट, 5 वाजता खांडी पिंपळगाव येथील बाळू भाऊ व सतीश भाऊ यांच्या शेतावर भेट.


26/08/2021 वार गुरुवार सकाळी फुलंब्री तालुक्यातील वानेगाव व वारेगाव श्री प्रभाकर दादा व शेखर अण्णा यांच्या् प्लॉटवर भेट दुपारनंतर वावना येथील श्री सोपान महाराज व श्री विनोद गोसावी प्लॉट भेट त्यानंतर रांजनगाव शंकर कोंडके व राजू भोपळे यांच्या प्लॉटवर भेट, सायंकाळी वेळ मिळाला तर प्रल्हाद आरसूळ यांच्या प्लॉटला भेट.
-------------------------------
*अमृत* *पॅटर्न* चे जनक श्री. *अमृतरावजी* *देशमुख* आणि अमृत पॅटर्न टीम चा पीक पाहणी दौरा आयोजित करण्यात आलेले आहे.
""""""""""""""""""''""""""""""""""

----------------------------
ग्रुप मधील फक्त वैजापूर, खुलताबाद व फुलंब्री तालुक्यातील अमृत पॅटर्न लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात अमृत पॅटर्न कपाशी पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी अमृत पॅटर्न चे शेतकऱ्यांनि या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमामध्ये कपाशीवर येणारी बोन्ड अळी, बोन्ड सड वर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येईल.

*यासाठी कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन श्री डी एल मोहिते सर पानी टीमचे श्री निखिल जोशी सर, प्रयोगशील व आधुनिक शेतकरी श्री प्रभाकर दादा जाधव व श्री दिपक चव्हाण साहेब यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.*