Get Mystery Box with random crypto!

AGRI FOREST Food Safety Officer

टेलीग्राम चैनल का लोगो agrimpsc1 — AGRI   FOREST   Food Safety Officer A
टेलीग्राम चैनल का लोगो agrimpsc1 — AGRI   FOREST   Food Safety Officer
चैनल का पता: @agrimpsc1
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 11.33K
चैनल से विवरण

✓ Agri Mpsc पूर्व मुख्य.
✓ Forest Mpsc पूर्व मुख्य.
✓ FSO पूर्व मुख्य .
✓ विस्तार कृषी अधिकारी, कृषी सेवक.
✓ Agri Assistant ,JRA, SRA परीक्षा.
✓ संपर्क @Nil2_sh / 9527202126
✓ You tube link 👇👇 https://www.youtube.com/c/eMPSCandAgriMpscLearning2020

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-08-29 16:06:26 पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2022 :-

जून 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2022 मध्ये भारत 180 देशांमध्ये सर्वात तळाशी आहे.

वर्ल्ड इकॉनोमिक फोरमद्वारे (World Economic Forum: WEF) 2002 मध्ये पर्यावरणीय शाश्वतता निर्देशांक (Environmental Sustainability Index) म्हणून तो सुरू करण्यात आला.

हा द्विवार्षिक निर्देशांक आहे.

Yale Center for Environmental Law and Policy & Columbia University Center for International Earth Science Information Network या संस्थांच्या सहकार्याने हा निर्देशांक तयार करण्यात येतो.

देशाची कामगिरी 0 ते 100 गुणांच्या टप्प्यात मोजण्यात येते. 0 म्हणजे खराब आणि 100 म्हणजे सर्वोत्कृष्ट कामगिरी.
1.5K viewsNilesh sadar Patil, 13:06
ओपन / कमेंट
2022-06-22 08:27:12

TV Broadcast for Rural development was started in 1957

Mango mily bug female lay eggs in
Soil


https://t.me/Agridiscussion1

Most common widely used Herbicide in soybean in
Imazethapyr

Best method for agrilearner quantities estimation of changes in soil moisture Neutron moisture meter

Drop size of < 0.5 mm called as
Drizzle

Lines connecting points of equal sunshine hrs called as Isohels


https://t.me/Agridiscussion1

Revised weight of Urea bag is
45kg (Asked in IBPS 2019)

Fruit having highest yield tone/ha
Papaya

National Forest Commission was set up in 2002


https://t.me/Agridiscussion1

National Organic Farming Research Institute (NOFRI) being set up in
Sikkim

Year known as International Horticulture Year 2012

PMFBY was launched in
18 Feb, 2016


https://t.me/Agridiscussion1


Full form of FCAC Programme
Farmers Capacity Assessment & Certification

Tractor loan is Medium term loan

Oil seed having highest percentage share of total cropped area
Groundnut


https://t.me/Agridiscussion1

BBF method widely practiced in which crop Groundnut

KCC Scheme was launched in
1998-1999

Which state has highest average yield kg/ha of Rice Punjab

Damaging stage of Mustard saw fly
Caterpillars

https://t.me/Agridiscussion1

At present farming system of India has become  Market oriented 

For providing inputs like quality seeds, fertilizers & pesticide the agency which is present at village panchayat samiti level 
Cooperative society 


https://t.me/Agridiscussion1


Most popular Extra early maturing variety of Pigeon Pea is
UPAS 120

Seed potato from hilly regions of India is preferred because 
It is disease free 

The correct sequence of operations which are practiced in Tobacco 
1) Topping 2) Desuckering 3) Priming 

EC & SAR of Normal soil is 
EC < 4 & SAR < 13

Rubisco enzyme play Important role in  Photosynthesis 


https://t.me/Agridiscussion1

Which one is not measures of central tendency  Frequency 

The statement being tasted in test of statistical Significance is called as  Null hypothesis 

Drifts hazards of 2,4-D is mostly observed in  Cotton 

Bt was discovered by 
S. Ishwata


https://t.me/Agridiscussion1

Suitable time to Budding in Rose is
Dec to Jan 

Clistgamy encourages 
Self pollination 

Fungus associated with late night of Tomato
Phytophthora infestans 


https://t.me/Agridiscussion1

The most important causal organism responsible for the spoilage & rotting of vegetables is
Bacteria 

Mycoplasma is sensitive to 
Tetracycline 

Which one is unit less measure of dispersion  Coefficient of variation 

Krebs cycle produce  30 ATP 

Soil pH Generally increased in the season of  Winter


https://t.me/Agridiscussion1

Pinjore Garden is the type of garden
Formal style garden

Potato variety which is extra early
Kufri Ashoka

First stable Compound in Calvin /C3 cycle  C3 Compound 

Which fruit required heavy pruning 
Ber

A cross of an inbred line with an open pollinated variety is known as
Top cross


https://t.me/Agridiscussion1

In Maize Ganga Safed 2 is
Double top crossed hybrid

Tomato variety suitable for transport and processing
Punjab chhuhara

Micronutrient which is essential for synthesis of Auxins Zn

https://t.me/Agridiscussion1
741 viewsNilesh sadar Patil, 05:27
ओपन / कमेंट
2022-06-22 08:17:09
प्रश्न रद्द करण्याचा पूर्ण अधिकार MPSC लाच. न्यायालये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीत!

न्यायालयाचे शिक्कामोर्तब.
1.0K viewsNilesh sadar Patil, edited  05:17
ओपन / कमेंट
2022-06-22 08:17:03
765 viewsNilesh sadar Patil, 05:17
ओपन / कमेंट
2022-06-22 08:15:59
778 viewsNilesh sadar Patil, 05:15
ओपन / कमेंट
2022-06-22 04:24:40 *" आजचे सुविचार "*

_*1) Relation नावाचं Ship तरंगत ठेवण्यासाठी दोघांचं मन पण समुद्रासारखं अथांग असावं लागतं.!*_

_*2) जमिनीवर राहून आकाशाला स्पर्श करता येतो फक्त हातात कर्तृत्वाचा पतंग हवा.!*_

_*3) माणूस कपड्यांनी मळकट असला तरी चालतो; पण माणुसकीने बळकट असावा आणि विचारांनी हलकट नसावा.*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
922 views𝗞𝗔𝗜𝗟𝗔𝗦 𝗦𝗛𝗢𝗕𝗛𝗔 𝗥𝗔𝗠𝗥𝗔𝗢 𝗕𝗢𝗕𝗔𝗗𝗘, 01:24
ओपन / कमेंट
2022-06-21 20:01:55
भाजपकडून द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला.

त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे.

त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली.

2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महीला राज्यपाल होत्या.
1.7K viewsNilesh sadar Patil, 17:01
ओपन / कमेंट
2022-06-21 16:10:58
1.5K viewsNilesh sadar Patil, 13:10
ओपन / कमेंट
2022-06-21 16:10:10
1.5K viewsNilesh sadar Patil, 13:10
ओपन / कमेंट
2022-06-21 15:08:45 पक्षांतर बंदी कायदा काय आहे?

52 व्या घटनादुरुस्ती अन्वये 1985 मध्ये पक्षांतरबंदी कायदा तयार करण्यात आला. यामध्ये लोकसभा आणि राज्य विधीमंडळातील १/३ पेक्षा कमी सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात विस्तृत असे 10 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.

पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.

या कायद्याअन्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. घटनेच्या 91 व्या दुरुस्तीनुसार 2003 मध्ये लोकसभा किंवा विधानसभेत निवडून आलेल्या एकूण सदस्यसंख्येच्या 2/3 दोन तृतीयांश सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला किंवा गट दुसऱ्या पक्षात विलीन केला, तर पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात हे पक्षांतर येत नाही.

राजीव गांधी पंतप्रधान असताना करण्यात आलेल्या 52 व्या घटना दुरुस्तीनुसार एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरी कायद्याच्या कचाट्यात सापडत नसे; पण घटनादुरुस्तीचा हा हेतू साध्य न झाल्यानेच 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने 91 व्या घटना दुरुस्तीनुसार दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर करण्याची तरतूद केली. राजीनामा देऊन पुन्हा निवडून येणे हे सद्य परिस्थितीत आमदारांसाठी कठीण ठरु शकते.
1.6K viewsNilesh sadar Patil, 12:08
ओपन / कमेंट