Get Mystery Box with random crypto!

' आजचे सुविचार ' 1) कौतुक ही अशी संजीवनी आहे जी, आत्मविश्वास | AGRI FOREST Food Safety Officer

" आजचे सुविचार "

1) कौतुक ही अशी संजीवनी आहे जी, आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते..!

2) पोटाची आग पायांना अनोळख्या वाटा धुंडाळायला भाग पाडत असते..!

3) प्रत्येकाच्या जीवनात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत समजत नाही..!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•