Get Mystery Box with random crypto!

' आजचे सुविचार ' 1) यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलन | AGRI FOREST Food Safety Officer

" आजचे सुविचार "

1) यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते..! पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!

2) चव गोड हवी असेल तर चटका सहन करावाच लागतो मग तो चहाचा असो की आयुष्याचा...!!

3) जी व्यक्ती आवडते ती आठवणीत राहते...! पण जी व्यक्ती समजते ती हृदयात साचते...!!!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
     Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•