Get Mystery Box with random crypto!

*' आजचे सुविचार '* _*1) माणूस कितीही आपल्या बुध्दीनुसार, शक्त | AGRI FOREST Food Safety Officer

*" आजचे सुविचार "*

_*1) माणूस कितीही आपल्या बुध्दीनुसार, शक्तीनुसार, जीवन जगत असला तरी, नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्विकारावाच लागतो..!*_

_*2) सगळ्यांच सगळ करुन सगळे ज्याच्यावर नाराज असतात तो घरातील कर्ता असतो..!*_

_*3) संपन्नता मनाची चांगली असते धनाची नाही, कारण धनाची संपन्नता अहंकार देते आणि मनाची संपन्नता संस्कार..!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•