Get Mystery Box with random crypto!

*' आजचे सुविचार '* _*1) कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अत | AGRI FOREST Food Safety Officer

*" आजचे सुविचार "*

_*1) कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले, त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.*_

_*2) जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं. तर उशिरा मिळणारे यश, आपलं व्यक्तिमत्व तयार करतं.*_

_*3) लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते...!*_

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
*❝ शब्द मनाचे ❞*
Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•