Advance MPSC Marathi - English Test Series Time Table एकूण 25 Test :- 20 Topicwise + 5 Full Syllabus प्रत्येक Test ही 100 प्रश्नांची असेल तसेच प्रत्येक Test मध्ये 1 मराठी + 1 English Passage असेल. यामुळे तूम्ही करत असलेला अभ्यास योग्य Direction ने होतो की नाही हे कळेल तसेच तुम्हाला Time Management चा Exam मध्ये Problem येणार नाही. Test Series केवळ App वर Online असेल.... तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही Test सोडवू शकता. (Validity - 6 month) App link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.advance.mpsc 623 viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 16:57