Get Mystery Box with random crypto!

तलाठी भरती प्रक्रिया पुढील काही दिवसात सुरू होईल... पण खूप सा | Advance Mpsc™

तलाठी भरती प्रक्रिया पुढील काही दिवसात सुरू होईल...

पण खूप सारे उमेदवार MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक आहे असे गृहीत धरून नाराज आहेत की आपण आता या परीक्षेसाठी अपात्र होऊ. परंतु, असे काहीही नाही मित्रांनो, हे प्रमाणपत्र फॉर्म भरताना असण्याची कोणतीच अट नाही...

maha_spardha