Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधी | Advance Mpsc™

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता B.Tech Agri.Engg. उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join
@Advance_Update