Get Mystery Box with random crypto!

Advance English™

टेलीग्राम चैनल का लोगो adv_english — Advance English™ A
टेलीग्राम चैनल का लोगो adv_english — Advance English™
चैनल का पता: @adv_english
श्रेणियाँ: बोली
भाषा: हिंदी
ग्राहकों: 4.68K
चैनल से विवरण

English या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा
Contact Admin : @DnyaneshwarPatil

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 41

2021-02-11 17:00:03 MPSC Book List by Abhinav Balure Excise SP.pdf
1.3K viewsSumeet Kendre.., 14:00
ओपन / कमेंट
2021-02-10 10:11:50
Contact करण्यासाठी खालील id वर Click करा

@AdvMPSC / @AdvanceMPSC1
1.4K viewsAdvance Mpsc, 07:11
ओपन / कमेंट
2021-02-02 17:52:56 रोहित राजपुत सर.

(Rank 1 in MPSC Rajyaseva).

(Deputy collector) यांची बुकलिस्ट व strategy.
1.8K viewsSumeet Kendre.., 14:52
ओपन / कमेंट
2021-01-23 15:49:00 शेवटची संधी फक्त काही तासांसाठी

येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप दर्जेदार, आयोगाच्या धर्तीवर Test Series बनवण्याचा प्रयत्न केला आहे. GS या विषयाची कमी वेळेत चांगली Revision होईल यावर विशेष भर देण्यात आला आहे. तुमचा CSAT या विषयाचा चांगला सराव होईल. आतापर्यंत तुम्ही Test Series ची #Sample_Copy बघितलीच असेल. त्यावरून तुमच्या लक्षात येईलच.

Test Series ची Fee मुद्दाम कमी ठेवलेली आहे जेणेकरून ती सर्वांना परवडेल. म्हणून Test Series चा सर्वांनी फायदा करून घ्यायला पाहिजे. आपण 199, 399 ₹ महिन्या-दोन महिन्याला Mobile Recharge करतो. पण त्याचा आपल्या अभ्यासासाठी किती फायदा होतो हे तुमचं तुम्हालाच माहित. 499₹ च्या Test Series ने तुमचे 4-5 प्रश्न जरी बरोबर आलेत तरी तुमचे पैसे व्यर्थ जाणार नाहीत. तुम्हाला या Test Series मधून नक्कीच काही नवीन गोष्टी आणि अभ्यासात मदत होणार आहे.

तरीही तुम्हाला Test Series जॉईन करून काहीही फायदा झाला नाही असे वाटल्यास तुम्ही तसा Msg @DnyaneshvarPatil यावर करा. आमची Team तुम्ही Pay केलेले सर्व पैसे तुम्हाला परत करेल.

आम्ही Quality सोबत विश्वास सुद्धा देतो.

~ Team Advance MPSC
1.9K viewsAdvance Mpsc, 12:49
ओपन / कमेंट
2021-01-22 11:37:57
Team Advance MPSC चे मित्र, मार्गदर्शक सुमित केंद्रे सर यांचे खुप खुप आभार

Sumit sir हे Team Advance MPSC च्या Founder Member पैकी एक आहेत. त्यांनी Advance MPSC ची Team घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ते नेहमी आम्हाला आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या इतरांना Share करायला सांगतात. "Sharing is caring" या उक्तीप्रमाणे ते कृती करतात. आतापर्यंत त्यांनी स्वतः आपल्या platform च्या माध्यमातून 2K+ प्रश्न Share केले आहेत.

Sir तुम्ही Team Advance MPSC ला करत असलेले सहकार्य खूप महत्त्वाचे आणि पुढील वाटचालीसाठी गरजेचे आहे. तुमच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने Team Advance MPSC आणखी Quality content शेअर करत राहील

"Sumit sir" Thank u Very Much


~Team Advance MPSC
1.3K viewsSumeet Kendre.., 08:37
ओपन / कमेंट