Get Mystery Box with random crypto!

Upsc mpsc

टेलीग्राम चैनल का लोगो adhikari2023 — Upsc mpsc U
टेलीग्राम चैनल का लोगो adhikari2023 — Upsc mpsc
चैनल का पता: @adhikari2023
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6
चैनल से विवरण

ध्येयवेढ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी मदत 🎯
आम्ही जगतोच स्वप्नासाठी 📚

Ratings & Reviews

3.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-07-09 09:59:53 आजचा झालेला #combine मुख्य 2021 चा पेपर.

Date : ९ जुलै २०२२

जे 2020 गट ब मुख्य ला आहेत त्यांनी वेळ लावून आजचा पेपर सोडवून पाहा..
708 views06:59
ओपन / कमेंट
2022-07-09 09:59:53
राजकोषीय तूट का निर्माण होते ?
Anonymous Quiz
18%
महसुली खर्च महसुली जमेपेक्षा जास्त झाल्यास
46%
एकूण खर्च सरकारच्या स्वतः च्या जमेपेक्षा जास्त झाल्यास
26%
सरकारच्या व्याजखर्च कर्ज रकमेपेक्षा जास्त झाल्यास
10%
भांडवली खर्च भांडवली जमेपेक्षा जास्त झाल्यास
685 voters698 views06:59
ओपन / कमेंट
2022-07-09 09:59:53
खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही ?
Anonymous Quiz
37%
खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री
22%
सार्वजनिक कर्ज
28%
सार्वजनिक खर्च
13%
कर आकारणी
583 voters614 views06:59
ओपन / कमेंट
2022-07-09 08:25:04
दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

High Yield Fast-track online batch

8 ऑक्टोबर 2022 करीता

MPSC संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा 2022

बॅच ची वैशिष्ट्ये
1. रोज 3 तास ( 60 तास )
2. आयोगाच्या नवीन बदलत्या पॅटर्नप्रमाणे तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन
3. अति महत्त्वाच्या आणि क्लिष्ट मुद्द्यांवर भर

बॅच दिनांक 10 जुलै 2022 पासून सुरू

ॲप डाऊनलोड करता लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=co.nick.jsknc


संपर्क - 9922004191 9370707494
1.0K views05:25
ओपन / कमेंट
2022-07-09 07:44:43


*गट - ब, गट - क, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असे रूपक अलांकराचे प्रकार ....*
894 views04:44
ओपन / कमेंट
2022-07-09 06:37:48
राज्यघटना मोफत कार्यशाळा- 8 जुलै स.10.30 ते 12.30

बॅच सुरुवात- 9 जुलै 10.30 ते 12.30

(नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व घटक आणि क्लास मध्ये उत्तरे लिहिण्याचा सराव ही होणार(GS PAPER-2 पूर्ण)

कालावधी -80 दिवस

आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार

प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 7 टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

महत्वाचे-संपूर्ण राज्यसेवा पूर्व,मुख्य आणि सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध





Ph-9004611932 / 8888306534
1.1K views03:37
ओपन / कमेंट
2022-07-09 05:16:45
NITI आयोगाचे माजी CEO अमिताभ कांत नवीन G-20 शेर्पा म्हणून काम पाहतील

नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत जी-20 शेर्पाची भूमिका घेणार आहेत. 

कांत यांच्या जागी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची नियुक्ती केली जाणार आहे कारण त्यांनी कामाच्या ताणामुळे राजीनामा देण्याची अपेक्षा आहे. 

या वर्षाच्या शेवटी भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवेल. 

हे अधोरेखित केले पाहिजे की देशाला पूर्ण-वेळ G-20 शेर्पा आवश्यक आहेत, जे गोयल प्रदान करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे आधीच अनेक कॅबिनेट पदे आहेत.

------------------------------------------------
संकलन : निलेश वाघमारे
1.4K viewsedited  02:16
ओपन / कमेंट
2022-07-08 17:03:55 दोन शब्द उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यास वाक्य केवल मानावे की संयुक्त या विषयी माहिती या PDF मध्ये दिली आहे.परीक्षार्थीनी ही माहिती जरूर वाचावी.

अमोल पाटील ( बी.एन.अकॅडमी पुणे )
2.3K views14:03
ओपन / कमेंट
2022-07-08 14:20:31
...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...
.....Combine ONLINE / OFFLINE - 2022-23 ...

FOUNDATION BATCH
Prelim + Mains

मोफत सेमिनार
By - भगीरथ टीम

11 जुलै 2021 दुपारी 2 वा.

Batch Start 18 th July 2022
Time = 02 pm to 05 pm

Venue - Kesari wada Narayan Peth, Pune

संपर्क - 9970298197 , 9090906777
2.3K views11:20
ओपन / कमेंट