Get Mystery Box with random crypto!

Today In History मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन १८३३: समाजसु | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

Today In History

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


१८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)

१९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)

१९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन.

१९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन.

१९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन.

२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━