"🔰 Current Affairs Marathi 🔰" टेलीग्राम चैनल

टेलीग्राम चैनल का लोगो ChaluGhadamodi — 🔰 Current Affairs Marathi 🔰
1,780
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो ChaluGhadamodi — 🔰 Current Affairs Marathi 🔰
चैनल से विषय:
Mpscalerts

"🔰 Current Affairs Marathi 🔰" टेलीग्राम चैनल

चैनल का पता: @ChaluGhadamodi
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 174,993 (डेट अपडेट करें: 2021-12-02)
चैनल से विवरण

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.)
@eMPSCkatta
@MPSCMaterial_mv
@MPSCEconomics
@Marathi

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।नवीनतम संदेश 64

2021-02-16 06:30:03
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-02-16 06:30:03
-----|| MajhiTest ||-----

★चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज★

परीक्षेला जाताना अखेरचा महत्वाचा सराव

"राज्यसेवा व संयुक्त पूर्वच्या दृष्टीने सखोल विश्लेषणासाहित"

टेस्ट सिरीज सुरुवात दिनांक 18 फेब्रुवारी 2021

एकूण 10 टेस्ट - 1000 प्रश्न

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
15.6K views
ओपन / कमेंट
2021-02-11 18:48:24 🔹 92 वे ऑस्कर अवॉर्डस 2020 जाहीर

- 92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर)हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

- दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला.

- यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला

- या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.

▪️पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे:

🏆सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रेनी झेल्वेगरला (Judy)

🏆सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)

🏆सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - बाँग जून हो यांना (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - जोकर

🏆सर्वोत्कृष्ट मूळ गीत - 'आय एम गॉन अ लव्ह मी अगेन' (रॉकेटमॅन)

🏆सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - बॉम्बशेल

🏆सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फोर्ड व्हर्सेस फेरारी

🏆सर्वोत्कृष्ट छायांकन - रॉजर डेकिन्स (१९१७)

🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - १९१७

🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन - फोर्ड व्हर्सेस फेरारी

🏆सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)

🏆सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)

🏆सर्वोत्कृष्ट माहितीपट - अमेरिकन फॅक्टरी

🏆सर्वोत्कृष्ट वेशभूषा - जॅकलिन दुरान (लिटील वूमन)

🏆सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड

🏆सर्वोत्कृष्ट 'लाईव्ह ऍक्शन' लघुपट - द नेबर्स विंडो

🏆सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - ताइका वाईतीती (जोजो रॅबिट)

🏆सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - बाँग जून हो (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट - हेअर लव्ह

🏆सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट - टॉय स्टोरी ४

🏆सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)
14.1K views
ओपन / कमेंट
2021-02-08 07:17:02
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-02-08 07:17:02
🔹काय आहे महाराष्ट्र शासनाचे शक्ती विधेयक?

8 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता...

लिंक: https://youtu.be/Nm7dl629_1A
13.0K views
ओपन / कमेंट
2021-02-07 18:02:10
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-02-07 18:02:10
जगातील सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग देश
18.9K views
ओपन / कमेंट
2021-02-07 18:02:06
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-02-07 18:02:06
सर्वाधिक काळ अवकाशात घालवणारे अंतराळवीर
17.4K views
ओपन / कमेंट
2021-02-06 18:51:07
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-02-06 18:51:07
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी.....

★ || SpardhaGram ||★

आगामी MPSC परीक्षांची तयारी करा स्पर्धाग्राम सोबत...

🔹स्पर्धाग्राम App मध्ये काय मिळेल?
प्रत्येक विषयासाठी पुण्यातील स्वतंत्र अनुभवी मार्गदर्शक
परिक्षेनुसार आणि विषयानुसार बॅचेसची रचना
तुमच्या तयारीच्या प्रत्येक टप्यासाठी बेसिक फौंडेशन, फास्ट ट्रॅक, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, एकदिवसीय रिव्हिजन बॅचेस उपलब्ध
विविध चालू घडामोडी मासिके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, स्टडी मटेरियल उपलब्ध
लवकरच टेस्ट सिरीज उपलब्ध होणार

आजच स्पर्धाग्राम App डाउनलोड करा.

लिंक : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
10.4K views
ओपन / कमेंट
2021-02-06 07:05:35
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-02-06 07:05:35
-----|| MajhiTest ||-----

11 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी भेट द्या माझी टेस्ट वर:

|| Online Test Series ||

संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट + विषयानुसार 7 टेस्ट
एकूण 17 टेस्ट फक्त 225 मध्ये

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
14.7K views
ओपन / कमेंट