"🔰 Current Affairs Marathi 🔰" टेलीग्राम चैनल

टेलीग्राम चैनल का लोगो ChaluGhadamodi — 🔰 Current Affairs Marathi 🔰
1,786
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो ChaluGhadamodi — 🔰 Current Affairs Marathi 🔰
चैनल से विषय:
Mpscalerts

"🔰 Current Affairs Marathi 🔰" टेलीग्राम चैनल

चैनल का पता: @ChaluGhadamodi
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 174,993 (डेट अपडेट करें: 2021-12-02)
चैनल से विवरण

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.)
@eMPSCkatta
@MPSCMaterial_mv
@MPSCEconomics
@Marathi

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।नवीनतम संदेश 4

2021-10-31 19:42:16 आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
2.2K views
ओपन / कमेंट
2021-10-31 11:18:04 #MPSCAlerts

पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे घेण्यात येणारे विकल्प हे पूर्व परीक्षेच्या निकालप्रकियेसाठी आहेत. मुख्य परीक्षेनंतर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादी नुसार पुन्हा बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.6K views
ओपन / कमेंट
2021-10-31 11:04:43
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-10-31 11:04:43
#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 2 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
2.0K views
ओपन / कमेंट
2021-10-30 17:17:54 राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.1K views
ओपन / कमेंट
2021-10-30 07:41:18
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-10-30 07:41:18
Up To 50% off सेल सुरू आहे.......

★★तुम्हाला हवी असलेली पुस्तके आजच घरपोच मागावा★★

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षा पुस्तके वाजवी किंमतीत खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण...!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
3.8K views
ओपन / कमेंट
2021-10-29 18:17:30 UPSC CSE 2021 Preliminary Results

Join us @UPSCinMarathi
3.4K views
ओपन / कमेंट
2021-10-29 14:42:36 #MPSCAlerts

संयुक्त पुर्व परीक्षा गट ब सुधारित परीक्षा पद्धत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.8K views
ओपन / कमेंट
2021-10-28 20:17:01
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-10-28 20:17:01
#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2021 च्या दिनांकासंदर्भात शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सदर परीक्षा शनिवार, दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.0K views
ओपन / कमेंट
2021-10-28 18:54:38
Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-10-28 18:54:38
◆MajhiTestDailyGK◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
3.6K views
ओपन / कमेंट