२,५१,५८९ अर्ज MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा की तरफ से संदेश 🔰 Current Affairs Marathi 🔰

#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २,५१,५८९ अर्ज प्राप्त झाले असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
836 views