MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा की तरफ से संदेश 🔰 Current Affairs Marathi 🔰

Picture 1 from 🔰 Current Affairs Marathi 🔰 2021-11-17 15:31:11
#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.7K views