Get Mystery Box with random crypto!

#MPSCAlerts पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे घेण्यात येणारे विक | 🔰 Current Affairs Marathi 🔰

#MPSCAlerts

पूर्व परीक्षेच्या अर्जाद्वारे घेण्यात येणारे विकल्प हे पूर्व परीक्षेच्या निकालप्रकियेसाठी आहेत. मुख्य परीक्षेनंतर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादी नुसार पुन्हा बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts