Get Mystery Box with random crypto!

#MPSCAlerts जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा | 🔰 Current Affairs Marathi 🔰

#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा 2021 च्या दिनांकासंदर्भात शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सदर परीक्षा शनिवार, दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts