Get Mystery Box with random crypto!

साहित्यातील नोबेल पारितोषिक 2021 सालचे साहित्यातील नोबेल पार | 🔰 Current Affairs Marathi 🔰

साहित्यातील नोबेल पारितोषिक

2021 सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्ना यांना जाहीर करण्यात आला आहे.

अब्दुलरझाक गुर्ना यांनी आपल्या लिखाणातून वसाहतवादाचे परिणाम आणि संस्कृतीबद्दल बरेच काही लिहिले आहे. निर्वासितांचे भवितव्य ठरवण्याच्या त्याच्या दृढ आणि करुणामय प्रवृत्तीने त्यांनी जगाच्या हृदयात प्रेम निर्माण केले आहे.

साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते अब्दुलरझाक गुर्ना यांच्या दहा कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा प्रकाशित झाल्या आहेत.

निर्वासितांच्या समस्या त्यांच्या लेखनाचा प्रमुख विषय आहे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी इंग्रजीमध्ये लिहायला सुरुवात केली. वास्तवात त्यांची लेखनाची भाषा सुरुवातीला स्वाहिली होती. पुढे त्यांनी इंग्रजी हे आपले लेखनाचे माध्यम बनवले.
---------------------------------------------------
जॉईन करा @ChaluGhadamodi