🔰 Current Affairs Marathi 🔰

टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi — 🔰 Current Affairs Marathi 🔰
2,223
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो chalughadamodi — 🔰 Current Affairs Marathi 🔰
चैनल से विषय:
Mpscalerts

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।चैनल का पता: @chalughadamodi
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 169,618 (डेट अपडेट करें: 2022-01-18)
चैनल से विवरण

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.)
@eMPSCkatta
@MPSCMaterial_mv
@MPSCEconomics
@Marathi

नवीनतम संदेश

2022-01-17 16:59:20 PSI Revised PT Schedule - Nashik

जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक

नाशिक केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती दिनांक 24, 25 व 27 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.
3.1K views13:59
ओपन / कमेंट
2022-01-17 13:17:13
दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ही पुढे ढकलण्यात आली नाही. यासंदर्भात काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
5.7K views10:17
ओपन / कमेंट
2022-01-15 08:26:31
★ SpardhaGram ★

तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या तयारीला द्या "फायनल टच" स्पर्धाग्राम सोबत...!

वनडे मॅरथॉन रिव्हिजन लेक्चर्स

Online Batches Oneday Revision Batches

◆अंकगणित व बुद्धिमत्ता
◆आकलन व निर्णयक्षमता
◆जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆संपूर्ण अर्थव्यवस्था
◆संपूर्ण राज्यव्यवस्था

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम:
9604020277

जॉईन करा @SpardhaGram
654 views05:26
ओपन / कमेंट
2022-01-14 16:24:54
आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
2.4K views13:24
ओपन / कमेंट
2022-01-14 08:47:16
Up To 50% off सेल सुरू आहे.......

★★तुम्हाला हवी असलेली पुस्तके आजच घरपोच मागावा★★

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षा पुस्तके वाजवी किंमतीत खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण...!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
5.0K views05:47
ओपन / कमेंट
2022-01-13 10:46:58
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परिक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २६९/२०२१) तसेच दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ (जाहिरात क्रमांक २७०/२०२१) करीता अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.3K views07:46
ओपन / कमेंट
2022-01-12 07:52:26
----- MajhiTest -----

खास विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑफर कालावधी 17 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ऑफरचा सर्वांनी फायदा घ्या...!

संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा 2022 घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

प्री बुकिंग ऑफर वैधता - 17 जानेवारी 2022

टेस्टची रचना - 6 Test (GS) + 6 Test (Subject Wise) = 12

प्री बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/combine-group-b-preliminary-test-series-2021-majhitest-com-359

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
2.8K views04:52
ओपन / कमेंट
2022-01-06 16:16:18
-----|| MajhiTest ||-----

माझी टेस्ट सोबत टेस्ट सोडवा केव्हाही आणि कोठेही....

|| Online Test Series ||

मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

---||कॉम्प्रेहेनसिव्ह 10 टेस्ट||---

■सर्व टेस्ट विश्लेषणासहित उपलब्ध■

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
2.9K views13:16
ओपन / कमेंट
2022-01-06 15:43:42 वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याकरीता संधी देण्याबाबत

आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 02/2021, 03/2021, 07/2021 ते 09/2021, 11 ते 15/2021 व 18/2021 ते 24/2021 करीता दिनांक 1 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
2.9K views12:43
ओपन / कमेंट
2022-01-06 15:34:42 वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याकरीता संधी देण्याबाबत

आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 02/2021, 03/2021, 07/2021 ते 09/2021, 11 ते 15/2021 व 18/2021 ते 24/2021 करीता दिनांक 1 मार्च, 2020 ते 17 डिसेंबर, 2021 या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.2K views12:34
ओपन / कमेंट
2022-01-06 15:04:03 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.7K views12:04
ओपन / कमेंट
2022-01-05 11:21:57
Up To 50% off सेल सुरू आहे.......

★★तुम्हाला हवी असलेली पुस्तके आजच घरपोच मागावा★★

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षा पुस्तके वाजवी किंमतीत खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण...!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
4.0K views08:21
ओपन / कमेंट
2022-01-05 10:53:20
सोलापुरात 7 ते 9 जानेवारीस 34 वे राज्य पक्षीमित्र संमेलन..!

अधिक चालू घडामोडींसाठी जॉईन करा @ChaluGhadamodi
5.7K viewsedited  07:53
ओपन / कमेंट
2022-01-05 05:08:04
भारत-जपान यांच्यात सात दशकांची मैत्री..!

अधिक चालू घडामोडींसाठी जॉईन करा @ChaluGhadamodi
3.6K views02:08
ओपन / कमेंट
2022-01-05 05:06:51
बेरोजगारीचा दर 7.91 टक्क्यांवर..!

अधिक चालू घडामोडींसाठी जॉईन करा @ChaluGhadamodi
10.5K views02:06
ओपन / कमेंट
2022-01-05 05:05:44
देशामध्ये पुन्हा वाढू लागली बेरोजगारी..!

अधिक चालू घडामोडींसाठी जॉईन करा @ChaluGhadamodi
3.4K views02:05
ओपन / कमेंट
2022-01-05 05:04:20
Apple बनली जगातील सर्वात मोठी कंपनी...!

अधिक चालू घडामोडींसाठी जॉईन करा @ChaluGhadamodi
10.3K viewsedited  02:04
ओपन / कमेंट
2022-01-05 04:58:31
तिमाही विकासदर 0.30% घटणार..!

अधिक चालू घडामोडींसाठी जॉईन करा @ChaluGhadamodi
9.5K viewsedited  01:58
ओपन / कमेंट
2022-01-04 19:43:40
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं आज सायंकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंचे महिन्याभरापूर्वी हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्या 73 वर्षांच्या होत्या.
💐💐💐💐💐💐
6.2K views16:43
ओपन / कमेंट
2022-01-04 18:42:15
राष्ट्रगाडा चालवतो महाराष्ट्र माझा...!
4.7K views15:42
ओपन / कमेंट
2022-01-03 15:46:50
इतिहास: सावित्रीबाई फुले - संपूर्ण जीवनपट

लिंक -


3.3K views12:46
ओपन / कमेंट
2022-01-03 12:37:25
#MPSCAlerts

आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.0K views09:37
ओपन / कमेंट
2022-01-03 07:51:04
MPSC परिक्षांविषयी upto date माहितीसाठी, आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आपले @eMPSCkatta युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा, खालील लिंक वर क्लिक करा: https://youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
3.0K views04:51
ओपन / कमेंट
2022-01-03 06:50:41
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी.....

★ || SpardhaGram ||★

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी....

चालू घडामोडी - Current Affairs

1500 सराव प्रश्न (स्पष्टीकरणासहित)

अखेरचा सराव करण्यासाठी आजच स्पर्धाग्राम App खालील लिंक वरून डाउनलोड करा...
लिंक: https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
2.0K views03:50
ओपन / कमेंट
2022-01-03 05:55:04 🔹जगात सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत आता निर्यातही करणार, ‘ब्रह्मोस’ फिलिपिन्सला देण्याबाबत लवकरच करार होणार

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे.

लढाऊ विमाने, मालवाहु विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, रणगाडे, युद्धनौका अशी प्रमुख शस्त्रास्त्रे आपण मोठ्या प्रमाणावर आयात केली. विशेषतः शीत युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आयात करण्यावर भारताने भर दिला. मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत. आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.

यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते.

फिलिपिन्स देशाशी गेल्या काही वर्षात मैत्रीचे संबंध प्रस्तापित झाले असून व्यापार क्षेत्रात सहकार्याची भूमिका आधीपासून घेतली जात आहे, आता त्यात संरक्षण क्षेत्राची भर पडली आहे. विशेषतः चीनच्या दक्षिण समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता फिलिपिन्सने भारताशी संरक्षण क्षेत्राबाबत संबंधआणखी बळकट करण्यावर भर दिला आहे. याआधीच भारताच्या युद्धनौका फिलिपिन्स देशाला नियमित भेट देत असून यानिमित्ताने भारत चीनला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्यास चीनला शह देण्याची एक मोठी संधी फिलिपिन्सला मिळणार आहे.

जॉईन करा @ChaluGhadamodi
276 viewsedited  02:55
ओपन / कमेंट