Get Mystery Box with random crypto!

MPSC Pune

टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune
चैनल का पता: @mpscpune
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.63K
चैनल से विवरण

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे.
येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.

अटी लागू .

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-12-13 14:48:46 जाहिरात क्रमांक 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
183 views11:48
ओपन / कमेंट
2022-12-12 08:21:10
"राज्यसेवा । गट ब । गट क मुख्य परीक्षा 2022 पूर्वी आयोगाच्या पेपरचा अनुभव घ्या."

राज्यसेवा । गट ब । गट क मुख्य परीक्षा 2022

टेस्ट सिरीज

मार्गदर्शक : अमोल पाटील सर,
बागल सर, डॉ. राणी जैन मॅडम

सुरुवात रविवार, 18 डिसेंबर 2022
वेळ : सकाळी 8 : 30 ते 9.30

संपर्क  : 7517345810
                  8180029385

जॉईन करा @MPSCpune
261 viewsedited  05:21
ओपन / कमेंट
2022-12-10 04:32:23
जाहिरात क्रमांक 086/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
15 views01:32
ओपन / कमेंट
2022-12-09 14:09:26
जाहिरात क्रमांक 086/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
227 views11:09
ओपन / कमेंट
2022-12-09 08:18:57 NCERT वाचा आता मराठीतून.....

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य
------------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

•NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

•इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.

•भारत सरकारच्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमार्फत प्रकाशित पुस्तकावर आधारीत केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न.
----------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon/Flipkart वरसुद्धा उपलब्ध.

विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3XoawDf
----------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

जॉईन करा @SpardhaGramBooks
237 views05:18
ओपन / कमेंट
2022-12-09 08:18:56
NCERT वाचा आता मराठीतून.....

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य
------------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

•NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

•इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.

•भारत सरकारच्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमार्फत प्रकाशित पुस्तकावर आधारीत केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न.
------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon/Flipkart वरसुद्धा उपलब्ध.

विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3XoawDf
------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

जॉईन करा @SpardhaGramBooks
228 views05:18
ओपन / कमेंट
2022-12-08 14:49:19 जाहिरात क्रमांक 050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
206 views11:49
ओपन / कमेंट
2022-12-08 14:46:04 जाहिरात क्रमांक 061/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
245 views11:46
ओपन / कमेंट
2022-12-07 16:41:22 स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील भरतीप्रक्रियेकरीता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
338 views13:41
ओपन / कमेंट
2022-12-07 15:55:21
संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2021

क्लर्क टायपिस्ट इंग्रजी

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
404 views12:55
ओपन / कमेंट