Get Mystery Box with random crypto!

शाळा®

Logo of telegram channel mpscfoundation — शाळा®
Logo of telegram channel mpscfoundation — शाळा®
Channel address: @mpscfoundation
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 17
Description from channel

Important Question's For Pre and Main Exam
MPSC | UPSC | PSI | STI | ASO | POLICE | BANK | SSC । Other Exams |

Ratings & Reviews

3.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


The latest Messages

2021-09-27 14:43:47 Channel name was changed to «शाळा »
11:43
Open / Comment
2020-10-18 07:36:02 लवकरच चालू होणार नव्या उमेदीने

आधी पोस्ट पहा मगच जॉईन करा...

संयुक्त परीक्षेच्या प्रश्नांसंबंधीत माहिती व प्रश्न

| PSI | STI | ASO|

#Current_Affairs_Quiz
#Polity
#History
#Science
#Geography
#Economy

स्पर्धा मित्र ....
कुठेही शाखा नाही पण सहकार्य करतो आम्ही....।
T.me/GuruMantra
187 views04:36
Open / Comment
2020-09-12 07:00:53 प्रश्न सोडवा....

राज्यसेवा मुख्य ला आलेले आहेत....
178 views04:00
Open / Comment
2020-09-12 06:56:23
१३०). हिंदू महासभेचा सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख ___________ ज्यांनी इस्लामचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा-धर्मात आणणे हा होता.

A. चौहान राजपूत B. राठोड राजपूत C. मलकाना राजपूत D. गौतम राजपूत
Anonymous Quiz
24%
A
26%
B
38%
C
12%
D
156 voters680 views03:56
Open / Comment
2020-09-12 06:55:08
१२९)फाळणी बरोबर जातिय दंगे सुरू झाले, पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या ____________ निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता.

A. सहा दशलक्ष B. पाच दशलक्ष C. एक दशलक्ष D. सात दशलक्ष 
Anonymous Quiz
33%
A
39%
B
14%
C
14%
D
83 voters380 views03:55
Open / Comment
2020-09-12 06:54:28
१२८)काँग्रेस सोशालिस्ट, ___________ _ हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते.

A. पुरुषोत्तम कानजी B. सुरजी वल्लभदास C. रतनसी चापसी D. पुरुषोत्तमदास त्रिकमदास
Anonymous Quiz
22%
A
25%
B
18%
C
34%
D
76 voters333 views03:54
Open / Comment
2020-09-12 06:53:48
१२७)खालीलपैकी कोणती खतप्रकार हा नियत्रत स्वरूपात विरघळणाच्या खताच्या गटात मोडत नाही ?

A. आइबीडीयु (IBDU) B. सोडीयु (CDU) C. एमडीयु (MDU) D. वरीलपैकी एकही नाही
Anonymous Quiz
18%
A
22%
B
28%
C
32%
D
72 voters317 views03:53
Open / Comment
2020-09-12 06:53:01
१२६)शिकागो रेडिओ आणि टेलीफोन कंपनीचे मालक ____________ यांनी काँग्रेस रेडिओ करिता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरविले.

A. चंद्रकांत बाबूभाई झवेरी B. विठ्ठलदास के. झवेरी C. डॉ. राम मनोहर लोहीया D. नानक मोटवानी
Anonymous Quiz
21%
A
35%
B
28%
C
17%
D
78 voters319 views03:53
Open / Comment
2020-09-12 06:49:42
१२५)1974 मध्ये ____________ या राज्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात चळवळ केली. परिणामी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

A. बिहार B. गुजरात C. उत्तर प्रदेश     D. मध्य प्रदेश
Anonymous Quiz
29%
A
25%
B
39%
C
7%
D
75 voters313 views03:49
Open / Comment