Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

टेलीग्राम चैनल का लोगो mpscalerts — MPSC Alerts M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscalerts — MPSC Alerts
चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 98.17K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2024-02-02 16:12:42 पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 4

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
22.1K viewsedited  13:12
ओपन / कमेंट
2024-02-02 16:12:39 पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 3

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
21.6K viewsedited  13:12
ओपन / कमेंट
2024-02-02 16:12:17 पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 2

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
21.3K viewsedited  13:12
ओपन / कमेंट
2024-02-02 16:12:14 पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

मराठी व इंग्रजी

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
20.4K viewsedited  13:12
ओपन / कमेंट
2024-02-02 16:12:10 पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 1

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
20.0K viewsedited  13:12
ओपन / कमेंट
2024-02-01 12:53:04 संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांबाबत स्पर्धा परीक्षांप्रमाणे परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात येतील व त्यावर हरकती मागविण्यात येतील. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8330
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
15.2K views09:53
ओपन / कमेंट
2024-01-24 14:36:01 जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
50.6K viewsedited  11:36
ओपन / कमेंट
2024-01-24 14:21:08 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
21.3K viewsedited  11:21
ओपन / कमेंट
2024-01-24 07:42:08 जा. क्र. 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8251

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
29.0K views04:42
ओपन / कमेंट
2024-01-23 15:43:18 जा.क्र.122/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ यांकरीता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8243

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
16.4K views12:43
ओपन / कमेंट