Get Mystery Box with random crypto!

eMegaBharti

टेलीग्राम चैनल का लोगो emegabharti — eMegaBharti E
टेलीग्राम चैनल का लोगो emegabharti — eMegaBharti
चैनल का पता: @emegabharti
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.41K
चैनल से विवरण

आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या 72,000 जागांच्या मेगा भर्ती 2019 साठी स्पेशल चॅनेल.
नक्की जॉईन करा.

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-06-23 15:19:31 जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022

एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे

पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022

प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
193 views12:19
ओपन / कमेंट
2022-06-21 14:16:56 'दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब' संवर्गाचा समावेश करून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5127

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
285 views11:16
ओपन / कमेंट
2022-06-17 16:36:57
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
410 views13:36
ओपन / कमेंट
2022-06-16 16:41:12
जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
446 views13:41
ओपन / कमेंट
2022-06-16 16:31:29 जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
417 views13:31
ओपन / कमेंट
2022-06-16 15:37:57
जाहिरात क्रमांक 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
345 views12:37
ओपन / कमेंट
2022-06-16 15:35:49 जाहिरात क्रमांक 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
353 views12:35
ओपन / कमेंट
2022-06-16 15:19:53 जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील पदसंख्येतील वाढीबाबतचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

1. उद्योग निरीक्षक - 103

2. दुय्यम निरीक्षक - 114

3. तांत्रिक सहाययक - 14

4. कर सहाय्यक - 285

5. लिपिक टंकलेखक मराठी - 1077

6. लिपिक टंकलेखक इंग्रजी - 102

एकूण 1695 पदे

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
375 views12:19
ओपन / कमेंट
2022-06-15 16:12:17
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
536 views13:12
ओपन / कमेंट
2022-06-14 20:03:22
आयोगाने रद्द केला कमाल संधीचा निर्णय....!

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
566 views17:03
ओपन / कमेंट