Get Mystery Box with random crypto!

Advance Mpsc™

टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™ A
टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™
चैनल का पता: @advancempsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 24.82K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2023-07-24 16:15:49
भव्य ट्विटर वाॅर

दिनांक: मंगळवार 25 जुलै 2023
वेळ सकाळी: 11 ते 12
839 viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 13:15
ओपन / कमेंट
2023-07-24 12:17:41
#Do_You_Know

महत्वाचे धबधबे - नदी - राज्य.

येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
1.6K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 09:17
ओपन / कमेंट
2023-07-24 10:01:26
राज्यसेवा/group B/Group C mains करणाऱ्यांनी नक्की Join करा.

Paper 1 - 100 marks चा आहे.... ignore करू नका..

जो पर्यंत 1 तास Time लावून practice करणार नाही.... तोपर्यंत 70-75+ Score जाणार नाही..

Quality आणि Quantity दोन्हीही सोबत आहे...

मो रा वाळंबे+ Pal & Suri मधील सर्व Typical points cover आहेत...

अशी Test Series market मध्ये शोधून मिळणार नाही..

Course link
https://advancempsc.page.link/LHgvDEb2s3HmxdLT9

What's App Msg No : 9699720330
261 viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 07:01
ओपन / कमेंट
2023-07-24 10:01:26
Advance MPSC तलाठी + वनरक्षक Test Series 12 July पासून सुरू....

Best Quality Top Content... अभ्यास + Revision + Practice एकाच ठिकाणी करा...

पाहिली Free Test App टाकलेली आहे.... ती तुम्ही बघू शकता

पूर्णतः TCS Pattern वर Ques आधारीत आहेत... स्पष्टीकरण सुद्धा दिलेल आहे. ...

Course link :-
https://advancempsc.page.link/NvZBX8EZQfaMZn739
907 viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 07:01
ओपन / कमेंट
2023-07-24 09:38:33
#Do_You_Know

रेग्यूलेटिंग ॲक्ट, 1773
पिट्स इंडिया ॲक्ट, 1784


येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
1.4K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  06:38
ओपन / कमेंट
2023-07-23 15:04:10
तलाठी / वनरक्षक / नगर परिषद... पूर्णतः TCS Pattern

Advance MPSC तलाठी वनरक्षक Test Series
Explanation ची Quality पहा ..... आणि मगच ठरवा..

2-3 marks ची lead मिळाल्याशिवाय राहणार नाही..... एकदा वाचाच

यामुळे तुमची practice तर होईलच सोबत gk, Marathi, English grammar ची revision, अभ्यास+Value Addiction पण best होईल....

एवढ्या कमी किंमतीमध्ये असा content कदाचित कुठेच मिळणार नाही.... त्यामुळे नक्की join करा..

Fees मुद्दामून कमी ठेवली आहे....

Course link
https://advancempsc.page.link/qfkY9tPxnPPktT4c8

What's App No:- 9699720330
1.2K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 12:04
ओपन / कमेंट
2023-06-12 15:42:45
#Do_You_Know

महाराष्ट्रात सापडणारी महत्त्वाची खनिज संपत्ती

येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची माहिती.
#IMP4Exam #Short_Notes

Join
@AdvanceMPSC
♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
2.9K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  12:42
ओपन / कमेंट
2023-06-12 14:53:22 Advance MPSC Marathi English Test Series

TEST 01 (Result)

5. Bhushan Karde - 85 marks
6. yogesh jumbad - 85 marks
7. vaibhav hindole - 85 marks

यांची Test Series free साठी निवड करण्यात आली आहे..

पहील्या 4 Toppers ना free Test हवी असेल तर त्यांना आणखी एक Test द्यावी लागेल..

Congratulations All
3.0K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  11:53
ओपन / कमेंट
2023-06-12 14:36:10 राज्यसेवा २०२३ जागावाढ

राज्यसेवा २०२३ जागावाढीसाठी प्रयत्न कारण्यासाठी खालील ग्रुप जॉईन करा..

https://t.me/+FcCJ3B1D70s3YWY9

जागा वाढ चे फायदे :

100-110 जागा वाढल्या तर Cutoff 3/4 मार्कांनी खाली येईल

जे सध्या 120/130+ आहेत पण या आधी interview चा अनुभव नाही ते 190 जागेत post काढू शकणार नाहीत

त्यामुळे 100 - 140 या range मध्ये असणाऱ्या सर्वांसाठी जागा वाढ गरजेची

गेल्या 3 वर्षातील Post Holders विद्यार्थ्यांशी आपली स्पर्धा आहे हे नेहमी लक्षात ठेवा

यावर्षी जागा कमीच राहिल्या तर सरकार आहे याच जागा पुरेशा गृहीत धरून पुढच्या वर्षी सुद्धा 190 च्याच आसपास जागा काढेल

पूर्व परीक्षेनंतर दरवर्षी 80% विद्यार्थी जागा वाढ विसरून जातात .. पुढच्या वर्षी जास्त जागा येतील या आशेवर परत पूर्व परीक्षा देतात आणि जागेअभावी परत नापास होतात . या चक्रव्यूहात बेरोजगार विद्यार्थ्यांचे 30 वय ओलांडून जात आहे .

दरवर्षी 32 संवर्गांच्या किमान 500 जागा आल्याच पाहिजेत

2 लाख मधील किमान 500 जणांच्या तरी अभ्यासाला न्याय मिळणे आवश्यक . नाहीतर pass-out झालेलेच विद्यार्थी 5 -6 वर्षे परत परत select होत राहतील इतरांना संधी मिळणार नाही
3.4K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 11:36
ओपन / कमेंट
2023-06-12 13:49:06
#Correction

C is right answer

Explanation बरोबर दिलेल आहे.
3.6K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 10:49
ओपन / कमेंट